स्मार्ट कार्ड बंधनकारक ३१ डिसेंबरपर्यंत अखेरची मुदतवाढ

स्मार्ट कार्ड बंधनकारक ३१ डिसेंबरपर्यंत अखेरची मुदतवाढ

एसटी ‘ चा निर्णय सध्या आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे नव्या वर्षापासून ग्राह्य धरली जाणार नाहीत. यामुळे या ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत मिळणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत मिळवायची असल्यास स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य आहे.

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरू केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment