हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 71 हजार 125 क्युसेक पाण्याचा विसर्ग | Hatnur Dam Water Open Video
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर प्रकल्प (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्र परिसरात 38.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
परिणामी शुक्रवार दि.14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7 वाजता हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 71 हजार 125 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे ….