पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Solapur University Recruitment 2020 :येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने 11 ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
Solapur University Recruitment 2020 : भरती विषयक थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पद संख्या – 72 जागा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- ई-मेल पत्ता – est.section@sus.ac.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2020
.
Solapur University Recruitment 2020 महत्वाची सूचना : ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.(सदरील जाहिरात आमच्या अँड्रॉइड अँप मध्ये ओपन न झाल्यास आमच्या WWW.SAKSHIDAR.CO.IN ह्या वेब साईट पाहावी हि नम्र विनंती.)
आमच्या सरकारी भरती बाबत अपडेट्स साठी आमचे “@Mind4Talk टेलिग्राम चॅनेल” हे आजच जॉईन करा किंवा खालील फोटोवर क्लिक करून जॉईन व्हा.