- पदाचे नाव – सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार
- पद संख्या – 7 जागा
- शैक्षणिक पात्रता – Retired ऑफिसर ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०२०
- अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home
- ई-मेल पत्ता : gmhrd@midcindia.org
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती || MIDC Recruitment 2020