पालघर दि.१२ ऑगस्ट २०२२ : विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त विभाजन काळातील छायाचित्रासह माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची फीत कापून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसिलदार स्वाती घोंगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न
यावेळी पाकिस्तानातून पालघर मध्ये विस्थापित झालेले मोहनदास मोटवानी आणि पुरुषोत्तम मोटवानी यांनी फाळणी काळातील वेदनादायक अनुभव विषद केले श्री. मोटवानी हे फाळणीनंतर पालघर मध्ये स्थायिक झाले आहेत.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न