कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे जोतिबाचे आणि कोल्हापूर येथे करवीर निवासनी अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन घेतले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपविभागीय अधिकारी, वैभव नावडकर व अमित माळी, तहसीलदार शीतल मुळे, रमेश शेंडगे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.