“फ्रेंडशिप डे” म्हणजे मैत्रीच्या अतूट नात्याचा दिवस || Friendship Day Celebration 2020 || Hum Hain Bemisal
Friendship Day Celebration 2020 : आज ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) हा प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन (फ्रेंडशिप डे) साजरा केला जातो. मैत्री म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवणारे नातेआणि कुठलीही तक्रार न करणारे नाते तसेच निखळ आनंद देणारे नाते होय. Hum Hain Bemisal
Friendship Day Celebration 2020 & History of Friendship Day :‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) चा काय आहे इतिहास ?
जॉयस हॉल या व्यक्तीला पहिल्यांदा मित्राबद्दल कृतज्ञता आणि आपुलकीची भावना दर्शविण्याची इच्छा झाल्याने 1930 मध्ये जॉइसने हॉलमार्क कार्ड्सद्वारे ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) सुरू केला. सयुक्त राष्ट्रांनी 30 जुलैला आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) म्हणून घोषित केले आणि 30 जुलै 1958 ला पहिल्यांदा ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) साजरा करण्यात आला. Hum Hain Bemisal
Friendship Day Celebration 2020 : ह्या वर्षी, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मित्र मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून या खास ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) दिवसाच्या शुभेच्छा देता येत नसल्या तरी सोशल मीडियावर शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणात महापूर दिसत आहे. Hum Hain Bemisal
आपणास हि ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) च्या हार्दिक शुभेच्छा.