तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

नांदेड दि. 6 : उमरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोपा, हेल्थ सॅनेटरी इन्सपेक्टर, एम्प्लॉयबीटी स्किल, हॉस्पिटल हाऊसकिपींग, फिजीओथेरपी टेक्नीशियन या व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावरील शिल्प निदेशक पदे भरण्यात येणार आहेत.

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

इच्छूक संबंधित व्यवसायासाठी पात्र उमेदवारांनी सोमवार 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment