पीएफ खात्याचे केवायसी अपडेट करावे?

पीएफ खात्याचे केवायसी अपडेट करावे?

https://unifiedportal mem.epfindia.gov.in/membe rinterface / भेट देऊन तुमचा युएएन नंबर.
■ पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
■ लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
■ त्याच्या शीर्षस्थानी एक हिरव्या बारमध्ये तुम्हाला ‘मॅनेज’ लिहिलेले दिसेल.
■ मॅनेजावर क्लिक केल्यानंतर केवायसीचा पर्याय दिसेल.
■ क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
■ या पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
■ आता चेक बॉक्सवर क्लिक करून तुमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्राचे तपशील भरा.
■ यामध्ये आधार, बँक आणि पॅन कार्डचे तपशील भरणे अनिवार्य आहे.
■ तपशील भरल्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
■ सेव्ह केल्यानंतर, तुमचे सर्व तपशील तुमच्या नियोक्त्याकडे मंजुरीसाठी पाठवले जातील.
■ त्यानंतर तुमचा नियोक्ता त्यास मान्यता देईल आणि तुमचे केवायसी तपशील यशस्वीरीत्या अपडेट केले जातील.

पीएफ खात्याचे केवायसी अपडेट करावे?
(फोटो सौजन्य – दै. लोकमत)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment