पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !

पुणे शहरात आज विक्रमी लसीकरण झाले असून आज दिवसभरात ५० हजार २६२ इतके डोस देण्यात आले आहेत. पुणे मनपा आणि सर्व खासगी लसीकरण केंद्रांची ही आकडेवारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment