नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती । Education Officer Vaishali Zankars Wealth Will Be Shock .!

एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, या चौकशीमधून नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली धनकर यांच्याकडील संपत्तीबाबत महत्त्वपूर्ण माहिती एसीबीच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली धनकर यांच्याकडे फ्लॅट, जमीन, कार, रोख रक्कम अशी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. Education Officer Vaishali Zankars Wealth Will Be Shock .!

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली धनकर यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापूर रोड येथे मिळून चार प्लॅट असल्याचे समोर आले आहे. तसेच वैशाली झनकर यांच्या नावावर सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे, ०.५६ गुंठे, १.५१ गुंठे, ३.४१ गुंठे जमीन आहे. तसेच कल्याणमधील मिलिंदनगर येथे ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० गुंठे आणि १३.१० गुंठे जमीन आहे. त्याबरोबरच सिन्नरमध्ये अजून ०.२२.७० गुंठे एवढी मालमत्ता आहे. त्याशिवाय नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली धनकर यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि एक दुचाकी त्यांच्या नावावर असल्याचे त्यांच्या घराच्या झाडाझडतीमधून समोर आले. तसेच त्यांच्याकडे विविध बँकांची पासबुकेही आढळून आली आहेत. Education Officer Vaishali Zankars Wealth Will Be Shock .!

Join WhatsApp

Join Now