लोकडाउन अनलॉक मध्ये हा स्टॉक ठरेल मालामाल; अर्थ तज्ज्ञांनीही मानले आहे ….| Emami Paper Mills Ltd Share ...लोकडाउन अनलॉक मध्ये हा स्टॉक ठरेल मालामाल; अर्थ तज्ज्ञांनीही मानले आहे ….| Emami Paper Mills Ltd Share ...

लोकडाउन अनलॉक मध्ये हा स्टॉक ठरेल मालामाल; अर्थ तज्ज्ञांनीही मानले आहे ….| Emami Paper Mills Ltd Share …

देशातील विविध भागातील लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. यादरम्यान काही सेक्टरला दमदार फायदा होणार आहे. यामध्ये एक सेक्टर म्हणजे पेपर इंडस्ट्री होय. पेपर इंडस्ट्री या सेक्टरमधील इमामी पेपर Emami Paper Mills Ltd अनलॉक प्रोसेस मध्ये मल्टिबागजर ठरणार आहे. जर तुम्ही चांगल्या परताव्यासाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर पेपर बनवणाऱ्या या शेअरवर लक्ष ठेऊ शकता. इमामी पेपर Emami Paper Mills Ltd हा शेअर SIP स्टॉक साठी निवडला आहे. इमामी पेपर Emami Paper Mills Ltd कंपनीचा स्टॉक वॅल्युएशनच्या हिशोबाने खूपच स्वस्त आहे. स्टॉक शॉर्ट टर्मसाठी 240 रुपये आणि मिड टर्मसाठी 275 रुपयांचे लक्ष गाठू शकतो