महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी || Covid Test Rates Revised in Maharashtra
महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी करण्यात आले आहे. आज तिसऱ्यांदा #COVID_19 चाचण्यांचे दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे; कोरोना चाचणी Corona Test प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात करण्यात आली आहे . आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी अनुक्रमे १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी || Covid Test Rates Revised in Maharashtra
राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी. तिसऱ्यांदा दरांमध्ये सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात. आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक- आरोग्यमंत्री @rajeshtope11 pic.twitter.com/fIRVBOGq2R
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 12, 2020
Tumcha Ha Upkrm Khupch Upyogi Asun Tumchya Ya Karyala Vinmr Abhivadn…