💼 सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स ली. च्या खालील शाखांसाठी त्वरित पाहिजेत. (Jobs in Sahyadri Multicity Finance Limited)

🛄 शाखा- श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, नेवासा, जामखेड, कर्जत, पारनेर

📍 मॅनेजर- प्रत्येकी 1
▪️ बँक,मल्टिस्टेट,पतसंस्था चा मॅनेजर पदाचा किमान 2 वर्षाचा अनुभव
▪️ स्वतःची टू व्हीलर
▪️ संगणक ज्ञान आवश्यक
▪️ बिजनेस वाढीची तयारी
▪️ उत्तम संभाषण कौशल्य

📍 कॅशिअर- प्रत्येकी 1
▪️ बँक,मल्टिस्टेट,पतसंस्था चा कॅशिअर पदाचा किमान 2 वर्षाचा अनुभव
▪️ स्वतःची टू व्हीलर
▪️ संगणक ज्ञान आवश्यक
▪️ बिजनेस वाढीची तयारी
▪️ उत्तम संभाषण कौशल्य

📍 क्लार्क-प्रत्येकी 1
▪️ बँक,मल्टिस्टेट,पतसंस्था चा क्लार्क पदाचा किमान 2 वर्षाचा अनुभव
▪️ स्वतःची टू व्हीलर
▪️ संगणक ज्ञान आवश्यक
▪️ बिजनेस वाढीची तयारी
▪️ उत्तम संभाषण कौशल्य

📍 कर्ज अधिकारी-2
▪️ कर्ज वाटपाचा अनुभव
▪️ संगणक ज्ञान आवश्यक
▪️ स्वतःची टू व्हीलर
▪️ वसुली करण्याची तयारी
(ही पोस्ट नगर हेड ऑफिस करिता आहे.)

📍 मार्केटिंग ऑफिसर्स-5
▪️ बँकिंग मार्केटिंग चा अनुभव आवश्यक
▪️ उत्तम संभाषण कौशल्य
▪️ संगणक ज्ञान
▪️ टार्गेट बेस जॉब वर्क.
(ही पोस्ट नगर हेड ऑफिस करिता आहे.)

🤝 मुलाखत दिनांक- 22 नोव्हेंबर 2021

वेळ:- सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

📍 पत्ता:- सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स ली
दुसरा मजला,साई मिडास टच बिल्डिंग,डौले हॉस्पीटल जवळ,पटियाला हाऊस समोर,अभ्युदय बँकेच्या वर,नगर -मनमाड रोड, सावेडी,अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *