अहिल्यानगरजिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

अहिल्यानगर दि.२४- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment