Amazon Quiz || 07 Aug 2020 Today Answer || Mind4Talk “अमेझॉन क्विज़” मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे…

Amazon Quiz || 07 Aug 2020 Answer || Mind4Talk "अमेझॉन क्विज़" मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे...

Amazon Quiz || 07 Aug 2020 Today Answer || Mind4Talk

 “अमेझॉन क्विज़” मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे…

Amazon Quiz || 07 Aug 2020 Answer || Mind4Talk: आपल्याला “अमेझॉन क्विज़” (Amazon Quiz) हि प्रश्नमंजुषा सोडवायची असेल किंवा आपणास या स्पर्धेमध्ये भाग घेवयाचा असेल तर आपणाकडे Amazon App हे अँप असणे आवश्यक आहे. आपण फक्त Amazon App ह्या अँप च्या माध्यमातूनच हि प्रश्नमंजुषा सोडवू शकता व रक्कम, वस्तू, गिफ्ट व्हाउचर्स, तसेच इतर प्रॉडक्ट साठी डिस्काउंट ऑफर्स आपण दररोज जिंकू शकता. 

आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.


Amazon Quiz || 07 Aug 2020 Answer || Mind4Talk: सदरील प्रश्नमंजुषा हि दररोज सकाळी ८:०० वाजता Amazon App वर प्रकाशित केले जाते, त्यामध्ये दररोज ५ प्रश्न विचारले जातात तर कधी विविध स्वरूपाचे कोढे असतात तर कधी कधी विडिओ पाहून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दुपारी १२:०० वाजेपर्यंत देवायाची असतात किंवा प्रत्येक दिवशी ज्याप्रमाणे नियमावली ठरेल त्याप्रमाणे उत्तरे देवायाची किंवा स्पर्धेत भाग घेयाचा असतो.  आपण Amazon App हे अँप Google Play Store मधून फ्री मध्ये डाउनलोड करू शकतो.
….हि प्रश्नमंजुषा आपणास सोडविण्यासाठी आम्ही येथे आपणास मदत करणार आहोत, त्याकरिता आम्ही Amazon App वर प्रकाशित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आपणासाठी उपलब्द करून देत आहोत.

आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.

Today’s Amazon Quiz Answers 

“Win Fossil Explorist Watch”

“Amazon Quiz”  07 ऑगस्ट 2020 ची उत्तरे आपणासाठी … आपण ह्या उत्तरांच्या साह्याने “Amazon Quiz” 07 ऑगस्ट 2020 ची उत्तरे देऊ शकता.

Amazon Quiz 1 of 5:

The movie ‘Raat Akeli Hai’ features which of these actors playing the role of inspector Jatil Yadav?

|| The Amazon Quiz answer is- Nawazuddin Siddiqui

 

Amazon Quiz 2 of 5:

Bathynomus raksasa is the name of the 14 legged sea cockroach recently discovered by researchers in which ocean?

|| The Amazon Quiz answer is- Indian Ocean


Amazon Quiz 3 of 5:

The third unit of the Kakrapar Atomic Power Project (KAPP-3) recently achieved its ‘first criticality’. Which Indian state is it in?

|| The Amazon Quiz answer is- Gujarat

 

Amazon Quiz 4 of 5:

Which smartphone recently became the first ever phone in the world to be launched via an Augmented Reality event?

|| The Amazon Quiz answer is- One Plus Nord


Amazon Quiz 5 of 5:

Lalji Tandon, who recently passed away at 85, was the presiding governor of which state?

|| The Amazon Quiz answer is- Madhya Pradesh

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment