Amazon Quiz || 17 Aug 2020 Today Answer || Mind4Talk “अमेझॉन क्विज़” मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे…


Amazon Quiz || 17 Aug 2020 Today Answer || Mind4Talk  "अमेझॉन क्विज़" मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे...




Amazon Quiz || 17 Aug 2020 Today Answer || Mind4Talk

 “अमेझॉन क्विज़” मध्ये भाग घ्या व जिंका दररोज भरमसाठ बक्षिसे…

Amazon Quiz || 17 Aug 2020 Answer||Mind4Talk: आपल्याला “अमेझॉन क्विज़” (Amazon Quiz) हि प्रश्नमंजुषा सोडवायची असेल किंवा आपणास या स्पर्धेमध्ये भाग घेवयाचा असेल तर आपणाकडे Amazon App हे अँप असणे आवश्यक आहे. आपण फक्त Amazon App ह्या अँप च्या माध्यमातूनच हि प्रश्नमंजुषा सोडवू शकता व रक्कम, वस्तू, गिफ्ट व्हाउचर्स, तसेच इतर प्रॉडक्ट साठी डिस्काउंट ऑफर्स आपण दररोज जिंकू शकता. 

आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.


Amazon Quiz||17 Aug 2020 Answer||Mind4Talk: सदरील प्रश्नमंजुषा हि दररोज सकाळी ८:०० वाजता Amazon App वर प्रकाशित केले जाते, त्यामध्ये दररोज ५ प्रश्न विचारले जातात तर कधी विविध स्वरूपाचे कोढे असतात तर कधी कधी विडिओ पाहून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दुपारी १२:०० वाजेपर्यंत देवायाची असतात किंवा प्रत्येक दिवशी ज्याप्रमाणे नियमावली ठरेल त्याप्रमाणे उत्तरे देवायाची किंवा स्पर्धेत भाग घेयाचा असतो.  आपण Amazon App हे अँप Google Play Store मधून फ्री मध्ये डाउनलोड करू शकतो.

….हि प्रश्नमंजुषा आपणास सोडविण्यासाठी आम्ही येथे आपणास मदत करणार आहोत, त्याकरिता आम्ही Amazon App वर प्रकाशित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आपणासाठी उपलब्द करून देत आहोत.

आज साठीची “Amazon Quiz” सुरु झाली आहे … आपण बरोबर उत्तरे देऊन भरमसाठ रक्कम मिळवू शकता.

Today’s Amazon Quiz Answers 

“Win Prizes”



“Amazon Quiz”  17 ऑगस्ट 2020 ची उत्तरे आपणासाठी … आपण ह्या उत्तरांच्या साह्याने “Amazon Quiz” ची उत्तरे देऊ शकता.


Amazon Quiz 1 of 5:

Uttarakhand is planning to set up India’s first conservation center for what animal in Uttarkashi forests? The Amazon Quiz answer is- Snow Leopard

Amazon Quiz 2 of 5:

Which famous Varanasi born Indian writer’s 140th birth anniversary was celebrated on July 31, 2020? The Amazon Quiz answer is- Munshi Premchand

Amazon Quiz 3 of 5:

Which former Spain and Real Madrid goalkeeper has recently announced his retirement from football at the age of 39? The Amazon Quiz answer is- Iker Casillas

 

Amazon Quiz 4 of 5:

BIS-Care, an app to check the hallmark and quality of any product, has been released by which organisation? The Amazon Quiz answer is- Bureau of Indian Standards


Amazon Quiz 5 of 5:

John Hume, former Northern Ireland politician who recently passed away, was a Nobel Prize winner is which category? The Amazon Quiz answer is- Peace

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment