mind4talk
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती । Education Officer Vaishali Zankars Wealth Will Be Shock .!
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती । Education Officer Vaishali Zankars Wealth Will Be Shock .!
पीएम किसान योजने चे 2000 रुपये आपल्या बँक खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा… PM Kisan Yojana Complaint Number
पीएम किसान योजने चे 2000 रुपये आपल्या बँक खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा… PM Kisan Yojana Complaint Number
आजचा साक्षीदार । ब्रेकिंग न्युज : १७ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक.. । Maharashtra schools not to open from August 17, MVA govt postpones decision
आजचा साक्षीदार । ब्रेकिंग न्युज : १७ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक.. । Maharashtra schools not to open from August 17, MVA govt postpones decision
पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. | Post Office PPF Scheme
पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. | Post Office PPF Scheme
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन, एकास अटक..! Person arrested in Pune for impersonating as NCP chief Sharad Pawar..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन, एकास अटक..! Person arrested in Pune for impersonating as NCP chief Sharad Pawar..
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News – 12.08.2010
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News - 12.08.2010
हेलिकॉप्टर दु:खद अपघाती घटना | Munna Helicopter: Yavatmal helicopter Accident – Person dies from helicopter made by himself.
मौजे फुलसावंगी, तहसिल-महागाव, जिल्हा यवतमाळ येथील कल्पक व कुशल बुद्धीच्या ध्येयवेड्या “इस्माईल उर्फ मुन्ना” या तरूणाचे काल दिनांक १०/०८/२०२१ रोजी हेलिकॉप्टरच्या helicopter Accident अपघातात ...
आयसीसीने वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे केली आयोजित.. | ICC T20 WORLDCUP
आयसीसीने वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे केली आयोजित.. | ICC T20 WORLDCUP
पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination
पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination
छेड काढणाऱ्या टवाळखोराला तरुणीने भररस्त्यात झोडपले…
छेड काढणाऱ्या टवाळखोराला तरुणीने भररस्त्यात झोडपले... औरंगाबाद : मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला लहान बहिणीने भररस्त्यात चांगलाच चोप दिला. ही घटना शहरातील सुतगिरणी चौक परिसरात काल दि.२५ रोजी दुपारच्या वेळी घडली. तरुणीचं हे रौद्र रुप बघुन घाबरलेला दुसरा टवाळखोर दुचाकी तिथेच सोडून पळून गेला. २३ वर्षीय विवाहिता लहान भावासोबत औरंगपुरा परिसरात गेली होती. तेथून भावाचा गारखेडा परिसरात कोचिंग क्लास असल्याने त्याला तिकडे सोडण्यासाठी ती औरंगपुऱ्यातून गारखेड्याकडे निघाली. तेव्हा औरंगपुऱ्यातून दोन टवाळखोरांनी तिचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. मात्र थोड्या वेळाने थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यांची हिंमत वाढली होती. त्यांनी अश्लील हातवारे करणे, अश्लील शब्द वापरणे सुरू केले. दरम्यान, या तरुणीने एका ठिकाणी थांबून आपल्या लहान बहिणीला हा प्रकार कळवला होता. तिने तिला न थांबता पुढे जात राहण्यास सांगितले. तरुणी सूतगिरणी चौकात पोहोचली तरीही ते टवाळखोर थांबले नव्हते. सुतगिरणी चौकात पोहोचताच तिची लहान बहीण तेथे आली. तिने थेट या टवाळखोरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरु केली. तरुणीचा रुद्रावतार पाहून त्यातल्या एका टवाळखोराने आपली मोटारसायकल सोडून पळ काढला. काही वेळात लोक जमायला लागली आणि हे पाहून दुसरा टवाळखोर देखील तेथून पळून गेला. हा सगळा प्रकार सुरु असताना तिथे बरेच लोक जमा झाले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. मात्र तरुणीच्या धाडसाने या टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडली.