नगर पर्यटन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव…. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब अरफळकर, योगी निरंजन नाथ, उमेश बागडे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानवकल्याणसाठी या विचारांचा संपूर्ण विश्वात प्रसार व्हावा , असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल महोदयांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव…. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव.... राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

◼️संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषणा ◼️कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ◼️संतांनी मानवकल्याणाचा संदेश दिला ही परंपरा पुढे चालू ठेवावी

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

श्री शरद काळे पाटील यांना भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेसाठी शुभेच्छा…

श्री शरद काळे पाटील यांना भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेसाठी शुभेच्छा...

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR...

भारतातील सर्वात मोठा 'युनियन जॅक' अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर फडकत असे...

भारतातील सर्वात मोठा ‘युनियन जॅक’ अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर फडकत असे…

भारतातील सर्वात मोठा 'युनियन जॅक' अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर फडकत असे...

Nagar Tourism || एक दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ला मांजरसुंभा || Manjarsumbha Fort

Nagar Tourism || एक दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ला मांजरसुंभा || Manjarsumbha Fort  नगर – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर नगर पासून साधारण १० ते ११ किमी ...