महाराष्ट्र पर्यटन

सातारा दि. 2 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी एमएच 11-DH (0001 ते 9999) ही मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवरती दि. 5 सप्टेंबर 2022 पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

एका पेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रक्कमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल (विहित शुल्क धनाकर्षा व्यतिरिक्त) त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत देण्यात येतील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्याशी संपर्क साधावा.

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

‘वन स्टेशन वन शॉप’ – महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार देशभर; अकोला रेल्वे स्थानकावर स्टॉल कार्यान्वित

‘वन स्टेशन वन शॉप’ - महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार  देशभर; अकोला रेल्वेस्थानकावर स्टॉल कार्यान्वित

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा – खासदार डॉ. अनिल बोंडे

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा - खासदार डॉ. अनिल बोंडे

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा कराकेले – सहकार मंत्री अतुल सावे

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा कराकेले - सहकार मंत्री अतुल सावे

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास – खासदार प्रताप चिखलीकर

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास - खासदार प्रताप चिखलीकर

वाहनाचे इरादा पत्र आता ऑनलाईन मिळणार …

जळगाव दि 29 : ऑल इंडिया पर्यटन वाहन (AC/Non AC ) महाराष्ट्र AC, स्लीपर बस इत्यादी परवान्याची सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबतचे ...

ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई