महाराष्ट्र बातम्या

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

लातूर, दि.23 (आजचा साक्षीदार): औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाहती 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य-

1) आधार कार्ड

2) वाहन चालक परवाना

3) पॅन कार्ड

4) भारतीय पारपत्र

5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र

7) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र

9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र

10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र

इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

विशेष लेख | पशुपालन;पशुकल्याण आणि भूतदया

दिनांक १४ ते २८ जानेवारी हा पंधरवडा 'पशुकल्याण पंधरवडा ' म्हणून साजरा करण्यात येत आहे. पशुधनासंबंधी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  तेव्हा आपल्याला पशुकल्याण ' म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन सातारा दि.23 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा ...

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश