महाराष्ट्र बातम्या

संभाजीनगर, दिनांक 19 ऑगस्ट 2022 : सार्वजनिक न्यासाव्यातिरिक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळ, नागरिकांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार वर्गणी गोळा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात करणे अनिवार्य असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त स.वि. पवार यांनी कळवले आहे.

विहित नमुन्यातील अर्ज https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे.

गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य. ..

अर्ज ऑनलाईन वा ऑफलाइन पद्धतीने करता येईल. संकेतस्थळावर प्राथमिक कार्यपद्धती या सदराखाली कलम 41-क परवानगी अर्ज नमुना या शीर्षकात अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. नमुना डाउनलोड करून त्यात आवश्यक ती माहिती भरून अर्जदारांनी त्यांच्या ओळखपत्रांच्या प्रतीसह धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य. ..

गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य. ..

राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू…

राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू...

मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित…

मधकेंद्र योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज आमंत्रित...

जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यत पोहचवावा – जिल्हाधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यत पोहचवावा - जिल्हाधिकारी

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारीत दौरा …

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारीत दौरा ...

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी दि. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीचे आयोजन…

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी दि. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीचे आयोजन...

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय…

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय...