महाराष्ट्र बातम्या

त्र्यंबकेश्वर ता.9 ऑगस्ट 2022 – येथे जागतिक आदिवासी दिन आ. हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाला.
आदिवासी दिन गेल्या दोन वर्षांची कमतरता प्रबोधनात्मक कार्यक्रम करून भरून काढण्यात आली. नियोजन जागतिक आदिवासी उत्सव समिती त्र्यंबक शहर व तालुका यांनी केले होते. आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे नियोजन करण्यात आले. तारपा नृत्य, मोगरा नृत्य, कांबड नृत्य अशा वैविध्यपूर्ण रॅली त्रंबकेश्वर शहरात काढली त्याचबरोबर श्री चंद्र लॉन्स या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार, आदिवासी समाज प्रबोधन पर कार्यक्रम, आदिवासी सांस्कृतिक नृत्य आदिवासी, महापुरुषांची रांगोळी काढणे, तसेच आदिवासी महापुरुषांची वेशभूषा धारण केली.

त्र्यंबकेश्वर मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा | आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक नामकरण सोहळा.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री चंद्र लॉन्स चौकास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक असे नामकरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती व नगर सेवक उपस्थित होते. समाजाचे नगरसेवक, ग्रामीण भागतील नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांनीच अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. नगरीत भव्य शोभायात्रा मिरवण्यात आली. सर्वांच्या सहकार्याबद्दल विजय पुराणिक यांनी आभार मानले. रॅलीत युवक वर्ग सहभागी होता.

त्र्यंबकेश्वर मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा | आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक नामकरण सोहळा.

त्र्यंबकेश्वर मध्ये जागतिक आदिवासी  दिन साजरा | आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे चौक नामकरण सोहळा.

गस्ती नौका भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधावा… सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे

गस्ती नौका भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधावा... सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे

विमानतळ आणि लगतच्या परिसरातील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

विमानतळ आणि लगतच्या परिसरातील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

सातबाऱ्यावरून जातीचा उल्लेख हद्दपार..!

शिर्डी, दि.०९ ऑगस्ट २०२२ – महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा पुरोगामी निर्णय मागील वर्षी घेतला ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली – ‘निखळ, गुणी अभिनेता गमावला”निखळ, गुणी अभिनेता गमावला’

मुंबई, दि. ९:- मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 698 मिमी पावसाची नोंद

हिंगोली दि. 09 ऑगस्ट २०२२ : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 19.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ...

अन्न व औषध प्रशासना तर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई…

पुणे दि. ९ ऑगस्ट २०२२ – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ ...

“सामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद • स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा…

संभाजीनगर दि. 09 ऑगस्ट २०२२ : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला. 17 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक ...

आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये
11 हजार 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…

नागपूर येथे आदिवासी बांधवांसाठी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार.. पालघर दि 9 ऑगस्ट २०२२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष ...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

संभाजीनगर : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ...