महाराष्ट्र बातम्या

 

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश...

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश…            

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींना अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समाविष्ट करण्यात आले असून सदरचे रेशनकार्डधारकांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तहसीलदार उमेश पाटील यांच्याहस्ते या कुटुंबियांना या शिधापत्रिका वितरण करण्यात आले. यावेळी त्यावेळी  नायब तहसिलदार प्रविणा तडवी,  तहसील विभागातील पुरवठा विभागाचे विश्वास आढाव, महादेव कुंभार, प्रहार दिव्यांग क्रांती आदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, हमीद शेख, संजय पुंड, संदेश रपारीया आदी उपस्थित होते.

हे 19 केशरी रेशनकार्डधारक (दिव्यांग कुटूंब) हे पूर्वी प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेत असतांना त्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू  प्रति किलो दोन रुपये दराने आणि तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो रुपये 3 प्रति किलो या प्रमाणे धान्य मिळत होते. परंतू आता 19 केशरी रेशनकार्डधारक (दिव्यांग कुटूंब) यांना अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समाविष्ट केल्याने त्यांना दरमहा प्रति रेशनकार्ड 25 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने तर  तांदूळ दर 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे धान्य मिळणार आहे. याशिवाय, मौजे देहरे, निंबळक, वडगावगुप्ता व विळद येथील आदिवासी भिल्ल समाजातील 35 कुटूंबांना नव्याने केशरी शिधापत्रिकेचे वाटपही करण्यात आले.  

माहिती स्रोत : जिल्हा माहिती कार्यालय फेसबुक पेज 

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश… || Benefits

  नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश…             नगर तालुक्यातील 19 केशरी ...

दूध भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्रीच टाकणार छापे..! || Major Action Against Those Who Adulterated Milk in Maharashtra

   Image Credit : Pixabay.com दूध भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्रीच टाकणार छापे..! || Majo Action Against Those Who Adulterated Milk in Maharashtra महाराष्ट्र राज्यात दूध ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 13 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 13 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये… नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन || Do Not Use Plastic Flag Request by Nagar Collector Office

(Image Credit : Pixabay) प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये… नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन || Do  not use Plastic Flag Request by Nagar Collector Office  ...

महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी || Covid Test Rates Revised in Maharashtra

महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी || Covid Test Rates Revised in Maharashtra   महाराष्ट्र राज्यात #COVID_19 चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी करण्यात ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २० सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २०  सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended  १३ ...

भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar

नगर नोकरी अपडेट्स : भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar  खालील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत प्रत्येक्ष मुलाखत ...

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital Discharge

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital  Discharge  नगर जिल्हयात आज ४८२ रूग्णांनी करोणावर मात केली आहे. आज त्या करोना ...

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates News

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates Shrirampur 24Tass : श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपुरातील कोव्हिड सेंटरमध्ये केलेल्या ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 12 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 12 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...