महाराष्ट्र शासन बातम्या

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 10 जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी 18 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी जिल्हा क्रीडा पुरस्कराचे परिपूर्ण अर्ज 18 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ही कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेसाठी बदनापूर शहरात इमारत भाडे तत्वावर देण्याचे आवाहन…

समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेसाठी बदनापूर शहरात इमारत भाडे तत्वावर देण्याचे आवाहन…

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केपी’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर बुधवार ११ जानेवारी रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून फेरफार अदालत आयोजित करण्यात येते.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ । Placement Drive at Pune | पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर

नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यापुढे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

निवासी शाळा व वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

दौंड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना