महाराष्ट्र शासन योजना

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2 | जितका प्रवास तितकाच पथकर !

दि. २७(आजचा साक्षीदार) : नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीच्या माहितीपर हा लेख…

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.

निर्गमन पथकर – समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर… याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे 900 रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आपत्कालीन व्यवस्था – महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा.
-जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2 | जितका प्रवास तितकाच पथकर !

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2 | जितका प्रवास तितकाच पथकर !

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध

पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा – जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा - जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे - कृषि सहसंचालकांचे आवाहन

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

'महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आपणास मिळाली आहे.