कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग
लातूर,दि. २५ (आजचा साक्षीदार): राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतात. तरी या पुरस्कारासाठी शेतकरी, शेतकरी गट, संस्थांनी आपले प्रस्ताव ३० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
कृषि विभागाशी संबंधित पुरस्कारांमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्यान पंडीत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी गट, कृषि संलग्न संस्था पात्र आहेत.
कृषि पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन योजना
कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग
कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग
जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | ग्रंथ विक्री प्रदर्शनास दिल्लीकर मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’
एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट…मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा
एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट...मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा
शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य
शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य
विशेष लेख | पशुपालन;पशुकल्याण आणि भूतदया
दिनांक १४ ते २८ जानेवारी हा पंधरवडा 'पशुकल्याण पंधरवडा ' म्हणून साजरा करण्यात येत आहे. पशुधनासंबंधी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तेव्हा आपल्याला पशुकल्याण ' म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023
आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023