महाराष्ट्र शासन योजना

नांदेड दि. 2 :– नांदेड जिल्ह्यात शनिवार 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा शुभारंभ • अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – मंगलप्रभात लोढा

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा शुभारंभ • अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार - मंगलप्रभात लोढा

जिल्हा महिला व बाल‍ विकास कार्यालयास बाल विवाह रोखण्यात यश

जिल्हा महिला व बाल‍ विकास कार्यालयास बाल विवाह रोखण्यात यश

बहुआयामी गरीबी कमी करण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची – अपर मुख्य सचिव (मनरेगा) तथा पालक सचिव श्री. नंदकुमार

बहुआयामी गरीबी कमी करण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची  - अपर मुख्य सचिव (मनरेगा) तथा पालक सचिव श्री. नंदकुमार

कोल्हापूर विमानतळ: नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर विमानतळ: नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

महाबीज येथील आढावा बैठक • शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

महाबीज येथील आढावा बैठक • शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

बांधकाम कामगारांनी एजंटाच्या आमिषास बळी पडू नये…

बांधकाम कामगारांनी एजंटाच्या आमिषास बळी पडू नये...

लघु पाटबंधारे तलाव संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करा • मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

उमरी येथील लघु पाटबंधारे तलाव संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करा • मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

मोझॅक विषाणूजन्य रोगांपासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे

मोझॅक विषाणूजन्य रोगांपासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ