महाराष्ट्र शासन योजना

पुणे दि.१० ऑगस्ट २०२२ : अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ‘घरोघरी तिरंगा’उपक्रमांतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने आदी उपस्थित होते.

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ…

औद्योगिक संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ५७ हजार ३१७ तिरंगा ध्वज मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी हवेली तालुक्यात २११, बारामती ८ हजार ४९, आंबेगाव ५ हजार १४१, भोर १ हजार ८८८, दौंड ७ हजार ४४८, इंदापूर ४ हजार ५६७, जुन्नर ६ हजार ८४२, खेड ३ हजार १२१, मावळ १ हजार ६४४, मुळशी ४८३, पुरंदर ५ हजार २४३, शिरूर ४ हजार १४३, वेल्हे ५२४ आणि पुणे शहरासाठी ८ हजार १३ ध्वज देण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागातर्फे हे ध्वज जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत नागरिकांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनी सदर ध्वज प्राप्त करून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ…

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ...

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन...

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठीआहे 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत…

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठीआहे 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत...

पीक कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी १२ ऑगस्टला विशेष शिबीरे घ्या: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पीक कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी १२ ऑगस्टला विशेष शिबीरे घ्या: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय | १० ऑगस्ट २०२२

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय | १० ऑगस्ट २०२२

पोस्ट कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध…

पोस्ट कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध...

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन…

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आदिवासी नृत्य कार्यक्रमाने साजरा…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आदिवासी नृत्य कार्यक्रमाने साजरा ...

गस्ती नौका भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधावा… सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे

गस्ती नौका भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधावा... सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे

सातबाऱ्यावरून जातीचा उल्लेख हद्दपार..!

शिर्डी, दि.०९ ऑगस्ट २०२२ – महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा पुरोगामी निर्णय मागील वर्षी घेतला ...