महाराष्ट्र शासन योजना

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या. येत्या 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

श्री. भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील जागेची प्रत्यक्ष पाहणी आज केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश अबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. मनोहर चासकर, ज्येष्ठ संशोधक हरी नरके आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

श्री. भुजबळ म्हणाले, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घेण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मंत्री भुजबळ यांनी प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट …गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट ...गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप ... उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या मतदानदिनी सुविधा मिळवू या !

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या .... मतदानदिनी सुविधा मिळवू या !

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार…..

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार….. महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला

‘विद्यार्थी संसद’ सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

'विद्यार्थी संसद' सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

गरिबातील गरीबाचीही आर्थिक परिस्थिती सुधारावी हा मानव विकासचा उद्देश – मानव विकास आयुक्त नितीन पाटील

गरिबातील गरीबाचीही आर्थिक परिस्थिती सुधारावी हा मानव विकासचा उद्देश - मानव विकास आयुक्त नितीन पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते तेरा चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार : पालकमंत्री दादाजी भूसे

पालकमंत्री यांच्या हस्ते तेरा चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार पालकमंत्री दादाजी भूसे

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राहाता तालुक्यात मोफत 7/12 वितरणाचा शुभारंभ… आजचा साक्षीदार |SAKSHIDAR

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राहाता तालुक्यात मोफत 7/12 वितरणाचा शुभारंभ... आजचा साक्षीदार |SAKSHIDAR