आरोग्य

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जळगाव, दि. 27 ( (आजचा साक्षीदार)) गिलीयन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारावर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी गिलीयन बॅरे सिंड्रोमच्या लक्षणांपासून उपचारांपर्यंत सविस्तर माहिती दिली.

आरोग्य विभागाची तयारी: सर्व्हेक्षण, ICU बेड्सपैकी 20% बेड GBS रुग्णांसाठी राखीव ठेवणे, SOP तयार करणे, प्रशिक्षण सत्र आयोजित करणे व संशयित रुग्णांसाठी प्रयोगशाळा चाचणीची तयारी ठेवणे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

स्थानिक प्रशासनाची जबाबदारी: नगरपालिका व ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि डास नियंत्रण मोहीम राबविणे.

जनजागृती व अफवा रोखणे: जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे व चुकीच्या माहितीला आळा घालणे.

आपत्ती व्यवस्थापन : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विभागीय समन्वय ठेवून संसाधन वाटप आणि प्रतिसाद योजना प्रभावीपणे राबवणे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे डॉ. पाराजी बाचेवर व डॉ. अभिजीत पिल्ले यांनी आजाराबाबत शास्त्रशुद्ध माहिती दिली. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनीही मार्गदर्शन केले

सर्व विभागांनी समन्वय साधावा आणि जनजागृतीवर भर द्यावा, पिण्याचे पाणी दूषित असल्यास त्वरित तपासणी व कारवाई करावी, डेंगू व मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांवर त्वरीत उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.

या बैठकीस सर्व तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी रणवीर रावळ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात इस्राईल येथे रोजगाराच्या संधी शिबीराचे आयोजन

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी केली पहाणी

“एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी” या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

“एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी” या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

“एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी” या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

💁‍♀️ मासिक पाळी दरम्यान पिंपल्स येतात? काय आहे त्यामागचं कारण?

💁‍♀️ मासिक पाळी दरम्यान पिंपल्स येतात? काय आहे त्यामागचं कारण? 😐 आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं ...

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ : जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील ...

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत बुधवारी (दि. 10) जिल्हा परीषद कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी नऊ व्यक्तींकडून एक हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

केंद्रीय दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या नुसार माहिती दळणवळण तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रेल भाषेचा प्रचार, सुगम्य वातावरणाची निर्मिती करण्यावर भर देण्याच्या महत्वपूर्ण सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी निवासी आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

1239 Next