आरोग्य

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्यासाठी तुम्ही संपूर्ण दिवस जिममध्ये घालवणे आवश्यक नाही. सध्या सर्व जिम बंद आहेत, अशा परिस्थितीत घरी नियमितपणे काही योग करून सिक्स पॅक एब्स बनवू शकता.

01) वीरभद्रासन (VIRBHDRASAN) – शरीराला योग्य आकार आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी वीरभद्रासनाचे फायदे आहे.हे योद्ध्याचे आसन देखील म्हणवले जाते.आपल्याला सिक्सपॅक ऍब्स बनवायचे असल्यास दररोज या आसनाचा समावेश आपल्या दिनचर्येत करावा. (Yoga Asanas For Getting Six Pack Abs)

02) हलासन (HALASAN) – जे हलासनाचा दररोज सराव करतात त्यांच्या पोटाच्या खालील भागाचे स्नायू खांदे,पाठ,आणि पाय मजबूत होतात. म्हणून दररोज याचा सराव करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकत. हलासनाचा परिणाम आपल्या मज्जा संस्थेवर देखील होतो. हार्मोन्स चे उत्सर्जन देखील हे आसन करून नियंत्रित केले जाऊ शकते.

03) ताडासन (TADASAN) – या आसनाचा सराव आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. योगासन सुरु करण्यापूर्वी आणि शेवट करताना हे आसन आवर्जून करा. हे केल्याने आपले शरीर ताणले जाते. हे केल्याने एब्स टोन होण्यास सुरु होते. म्हणून ह्याचा सराव करणे सोडू नका. हे खूप सोपे आसन आहे. हे कोणीही करू शकतो. (Yoga Asanas For Getting Six Pack Abs)

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी दररोज या योग आसनांचा सराव करा…Yoga Asanas For Getting Six Pack Abs

भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar

नगर नोकरी अपडेट्स : भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar  खालील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत प्रत्येक्ष मुलाखत ...

पावसात भिजताय? तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच || Health Tips For Rainy Season

पहिला पाऊस पडला कि, उकाड्याने त्रस्त असलेले आपण सुखावून जातो. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो. मात्र पाऊस जितका सुखावह तितकाच तो अनेक ...

Sakshidar Health Mantra || फळे व कड धान्य चे फायदे || Benfits of Fruit for Health

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सांगितले आहे की, फळ ...

VIDEO || एकावर प्रेम, दुसऱ्याशी शारीरिक संबंध हे नैसर्गिक आहे का.? || Sadhguru Marathi

VIDEO || एकावर प्रेम, दुसऱ्याशी शारीरिक संबंध हे नैसर्गिक आहे का.? || Sadhguru Marathi

सात भारतीय कंपन्यांमध्ये करोनावर लस बनवण्याची स्पर्धा … भारतातील भारत बायोटेक करोना लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात (COVID-19 vaccine | Bharat Biotech starts human trial )

सात भारतीय कंपन्यांमध्ये करोनावर लस बनवण्याची स्पर्धा … भारतातील भारत बायोटेक करोना लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात (COVID-19 vaccine | Bharat Biotech starts human trial ) ...

कोरोना : प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री || स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!

अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल… मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात ...

करोना विषाणू तपासणी करण्याचे नवे कोरोशुअर किट (Corosure) फक्त ३९९ रुपयांत उपलब्ध …

करोना विषाणू तपासणी करण्याचे नवे कोरोशुअर किट  (Corosure) फक्त ३९९ रुपयांत उपलब्ध  आयआयटी दिल्लीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसच्या १० जणांच्या चमूने हे कोरोशुअर (Corosure) ...

डॉ. स्वाती प्रमोद आंबेकर लिखित…..मी आणि कोरोना

डॉ. स्वाती प्रमोद आंबेकर लिखित.....मी आणि कोरोना रोजच्या प्रमाणे मी क्लिनिक ला गेले होते तिथे नेहमी सारखी वर्दळ नव्हती.. थोड़े पेशेंट माझी वाट पाहत ...