आरोग्य

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

आजचा साक्षीदार दि. 01 फेब्रुवारी 2025: वर्धा, दि.22 (आजचा साक्षीदार) : वर्धा तालुक्यातील आलोडी येथील विद्या विनोद मेहर ही महिला पोटाच्या आजाराने गेल्या तीन वर्षापासुन ग्रस्त होती. तिला सामान्य रुग्णालयातील स्त्रीभागात दाखल केल्यावर स्त्रीरोग तज्ञ डॉ. मनिषा नासरे यांनी तपासणी करुन आवश्यक तपासण्या केल्या असता महिलेल्या पोटात तीन किलोचा मासाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. डॉ. मनिषा नासरे यांनी तात्काळ निर्णय घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनात महिला रुग्णावर अवघड अशी 3 ते 4 तासाची शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या पोटातील गर्भाशयातून तीन किलोचा मासाचा गोळा काढून दुखण्यांच्या आजारापासुन सुटका करण्यात आली.

सदर शस्त्रक्रिया ही महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोगय योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर करण्यात आली. योजनेंतर्गत सर्व घटकातील रुग्णांना 5 लाख रुपयापर्यंत ग्रामीण व शहरी भागातील कुटूंबांना लाभ देण्यात येतो.

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

स्त्री सामान्य रुग्णालयात रोग विभागात अवघड शस्त्रक्रिय यशस्वी | महिलेला मिळाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ

सदर शस्त्रक्रिया डॉ. सुमंत वाघ व योजनेचे अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. मनिषा नासरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका तळवेकर यांनी पार पाडली यासाठी भुलतज्ञ डॉ. अर्चना झोडे, डॉ. प्राची, डॉ. सृष्टी रायजादा यांनी सहकार्य केले तर संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी दुर्गा हटवार, लीना भगत, विनोद पंधरे, तेजस पाचगे तसेच योजनेचे कर्मचारी सुकेशनी शेंदरे, मोनिका उघडे, सारंग भुंबरे इत्यादीनी सहकार्य केले.

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

सामान्य रुग्णालयात महिलेच्या पोटातून यशस्वी शस्त्रक्रिद्वारे 3 किलोचा काढला मासाचा गोळा

💁‍♀️ मासिक पाळी दरम्यान पिंपल्स येतात? काय आहे त्यामागचं कारण?

💁‍♀️ मासिक पाळी दरम्यान पिंपल्स येतात? काय आहे त्यामागचं कारण? 😐 आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं ...

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ : जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील ...

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत बुधवारी (दि. 10) जिल्हा परीषद कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी नऊ व्यक्तींकडून एक हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

केंद्रीय दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या नुसार माहिती दळणवळण तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रेल भाषेचा प्रचार, सुगम्य वातावरणाची निर्मिती करण्यावर भर देण्याच्या महत्वपूर्ण सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी निवासी आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

महात्मा फुले जन आरोग्य योजना साईबाबा रूग्णालयांतील रूग्णांसाठी ‘जीवनदायी’

महात्मा फुले जन आरोग्य योजना साईबाबा रूग्णालयांतील रूग्णांसाठी ‘जीवनदायी’

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी यांचे आवाहन