आरोग्य

अकोला, दि.३० – समाजात रुजलेल्या काही अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी जादूटोना विरोधी कायदाचा जिल्हा व ग्रामस्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.टी. मुळे, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा – षण्मुगराजन एस.

जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा - षण्मुगराजन एस.

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवस  मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु…खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु...खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी – षण्मुगराजन एस.

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी - षण्मुगराजन एस.

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

शहरी भागात नियमित लसीकरणा सोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी

शहरी भागात नियमित लसीकरणासोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा – जिल्हाधिकारी

कोविडमुळे पालक गमावलेल्या 180 बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी बँक खात्यावर 12 लाख 73 हजार रुपये होणार जमा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा निर्णय

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह….

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह....