आरोग्य

पुणे, दि. २३ (आजचा साक्षीदार) : अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला.

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त…

पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त (अन्न) बा. म. ठाकुर, ग. पां. कोकणे, अन्न सुरक्षा अधिकारी नि. बा. खोसे, अ. सु. गवते आदींनी भाग घेतली.

येणारे सण-उत्सवाचे दिवस लक्षात घेता प्रशासनातर्फे खाद्यतेल, वनस्पती, तूप, मिठाई, खवा, बेसन आदी अन्न पदार्थाच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेऊन अयोग्य खाद्यपदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी कळविले आहे.

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त…

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त...

जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या – जिल्हाधिकारी यांच्या सुचना

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या -  जिल्हाधिकारी यांच्या सुचना 

केंद्रीय कामगार मंत्र्यांची कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट

केंद्रीय कामगार मंत्र्यांची  कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत एक पॉझिटीव्ह

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत एक पॉझिटीव्ह

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

खाद्यतेलाच्या पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक…

खाद्यतेलाच्या पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक....

अन्न व औषध प्रशासना तर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई…

पुणे दि. ९ ऑगस्ट २०२२ – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ ...

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या |Todays News - 12.08.2010

जिल्ह्यात 170 व्यक्ती कोरोना बाधित तर 45 कोरोना बाधित झाले बरे…

नांदेड जिल्ह्यात 170 व्यक्ती कोरोना बाधित तर 45 कोरोना बाधित झाले बरे...