करिअर | नोकरी संधर्भ

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

अकोला, दि.७ जानेवारी २०२३ – येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी तंत्रप्रदर्शनी-२०२२ मध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना विविध व्यवसायात पुरस्कार प्राप्त केले. पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण करण्यात आले.

सत्कार कार्यक्रमात प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून नवीन पिढीतील शिकणाऱ्या मुलींनी सावित्रीबाईंचा वसा घेऊन पुढे जावे. मुलींनी सक्षम होणे गरजेचे असून पुढील आवाहनांबाबत त्यांना जाणीव करून दिली. महिलांच्या उन्नती करिता तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता अधिक सक्षमतेने पुढे येणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य ठोकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

अभियांत्रिकी व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक प्रथम वर्षाला शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचे शिल्पनिदेशक व प्रथम पारितोषिक प्राप्त तंत्रकृतीचे मार्गदर्शक अरविंद पोहरकर तसेच या तंत्रकृती मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीनी सायली पेढेकर, रुचिका तायडे, किरण निलखन, निकिता नवलकार यांना प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसाय मध्ये जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व्यवसायाच्या शिल्पनिदेशिका निवेदिता माणिकराव आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थीनी

अपूर्वा वाकोडे, रिद्धी खापरे, गायत्री मोरे, दुर्गा अल्हाट यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे ज्येष्ठ शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी गोपनारायण यांनी केले. यावेळी ज्येष्ठ निदेशिका किशोरी फुके, गटनिदेशिका आर. आर. रोडगे, तसेच संस्थेतील सर्व निदेशक आणि कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

ग्रंथालये, स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही — विलास सारसकर

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

पोलीस भरती 2023 | पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांची पोलीस भरती संदर्भात प्रेसनोट…

पोलीस भरती 2023 | पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांची पोलीस भरती संदर्भात प्रेसनोट...

खाजगी व शासकीय आस्थापनांनी 30 जानेवारीपूर्वी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 (Form ER 1) सादर करावेत | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्वावर काम वाटप करण्याच्या दृष्टीने 10 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव मागविले आहे.| 10 जानेवारी अंतिम मुदत

पीएफ खात्याचे केवायसी अपडेट करावे?

पीएफ खात्याचे केवायसी अपडेट करावे?

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५० मनपा शाळांचे नूतनीकरण

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५०  मनपा शाळांचे नूतनीकरण

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे