करिअर | नोकरी संधर्भ

नांदेड दि. 22 ऑगस्ट 2022 (आजचा साक्षीदार) : औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह (डिस्चार्ज बुकची प्रत, आर्मी व सिव्हिल हेव्ही व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी) उपस्थितीत रहावे.

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

निवड चाचणीसाठी पात्रता – सैन्य दलातील ट्रेड DSV (Spl Veh)/ AM-50/ Dvr/ Dvr (MT)/ DMT/ Dvr GNR/ Dvr (AFT) यापैकी असावा. दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे. वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSVBUS (TRV-PSV-Bus) धारकास प्राधान्य. निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच (बिल्ला) निवडीच्या / नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा. सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मेडिकल कॅटेगरी SHAPE-I. वयोमर्यादा 48 वर्षे आहे.

माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, 41, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत...

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी यांचे आवाहन…

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन...

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार  मंत्री भूपेंद्र यादव

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 077 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 077 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

सैनिकी मुलांच्या वसतीगृहासाठी अधीक्षक भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

सैनिकी मुलांच्या वसतीगृहासाठी अधीक्षक भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश….

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश....

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील