ताज्या बातम्या

कोपरगाव, दि. २८ : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडुन सर्व नागरीकांना सुचना देण्यात येते की, सध्या नागरीकांना व्हॉटसएप व इतर सोशल मिडीया अँपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी महिला चॅटींग करुन त्यामध्ये Hi, Hello, How are you असे मेसेज करते.

त्यानंतर ती महिला आपणास व्हिडीओ कॉल करण्यास सांगते किंवा ती स्वतः व्हिडीओ कॉल करते. व्हिडीओ कॉलमध्ये ती महिला स्वतःचे कपडे काढते आणि समोरच्या व्यक्तीस देखील कपडे काढण्यास सांगते. (महिलेचा व्हिडीओ हा प्री-रेकॉर्डेड असतो) त्यानंतर व्हिडीओ कॉलमध्ये ती महिला अश्लील चाळे करते.

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत…

कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन, कोपरगांव.
दुरध्वनी क्रमांक :- 02423-222233. kopargaon.ps.anr@mahapolice.gov.in.

हा सर्व प्रकरण करीत असताना स्क्रिन रेकॉर्डींग केली जाते आणि त्याचा व्हीडीओ तयार करुन तो व्हिडीओ आपले मोबाईलवर पाठवीला जातो तो व्हीडीओ आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांना पाठवू अथवा सोशल मिडीयावर व्हायरल करु असे सांगुन आपणास पैशाची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास तो अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना, मित्रांना तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. आपण पैसे न दिल्यास तोतया सायबर क्राईम पोलीस ठाणे अधिकारी, युटयुब कार्यालयीन अधिकारी, मिडीया पत्रकार इत्यादी असल्याची बतावणी करुन आपणास भिती दाखवून पैसे देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत.

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत…

तरी सर्व नागरीकांना विनंती आहे की, आपण आपल्या मोबाईलवर व्हॉटसएप, फेसबुक, मॅसेंजर यावरुन कोणत्याही अनोळखी नंबरवर चॅटींग करु नये किंवा त्याचे व्हीडीओ कॉल रिसीव्ह करु नयेत. अशा नंबरवरुन तो नंबर तात्काळ ब्लॉक लीस्टमध्ये टाकावा. तसेच अशी घटना आपल्यासोबत घडल्यास 1930 या हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी.

श्री दौलत जाधव, पोलीस निरीक्षक कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन अहमदनगर

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत…

सध्या प्रचलीत Sextortion सायबर गुन्हयाबाबत...

जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी – षण्मुगराजन एस.

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी - षण्मुगराजन एस.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिना निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

गणेश उत्सव; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिरणूक मार्गाची पाहणी गणेश विसर्जन मार्गातील कामे पुर्ण करा – जिल्हाधिकारी

गणेश उत्सव; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिरणूक मार्गाची पाहणी गणेश विसर्जन मार्गातील कामे पुर्ण करा - जिल्हाधिकारी निमा अरोरा

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

क्रिडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन…

क्रिडा दिनानिमित्त परभणीत मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन...

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला