ताज्या बातम्या

वाशिम दि.21ऑग 2022 : जिल्ह्यात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 3.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.1 जून 2022 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 690.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी पाऊस….जिल्ह्यात आतापर्यंत 690.2 मिमी पाऊस…

आज 21 ऑगस्ट रोजी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका – 5.4 मिमी,( 703.2), रिसोड तालुका – 3.7 मिमी (663.5), मालेगाव तालुका – 10.1 मिमी (754.5), मंगरूळपीर तालुका – निरंक (740.2), मानोरा तालुका – निरंक (777.9) आणि कारंजा तालुका – 0.2 (528) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 670.7 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.

मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी पाऊस….जिल्ह्यात आतापर्यंत 690.2 मिमी पाऊस…

मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी पाऊस....जिल्ह्यात आतापर्यंत 690.2 मिमी पाऊस...

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला….

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला....

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे…

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे...

अनुसूचित जमातीच्या दारिद्य रेषे खालील आदिवासी घटकातील युवकांनी ऑटोमोबाईल प्रशिक्षण मिळविण्यासाठी अर्ज करावे. ..

अनुसूचित जमातीच्या दारिद्य रेषे खालील आदिवासी घटकातील युवकांनी ऑटोमोबाईल प्रशिक्षण मिळविण्यासाठी अर्ज करावे. ..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .

सद्भावना दिना निमित्त,सद्भभावना दौड़ संपन्न…

सद्भावना दिना निमित्त,सद्भभावना दौड़ संपन्न...           

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी. ..

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी. ..

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर…

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या  संकेतस्थळावर जाहीर...