ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले || Nagar Corona updates

 

नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी बाधीत रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या आजही अधिक… 

अहमदनगर: (दिनांक: ११ ऑगस्ट, रात्री ७-०० वाजता) जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.३५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२४६ इतकी झाली आहे.

आज ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ५४४ रुग्णांची भर: जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, नगर ग्रामीण २५, कँटोन्मेंट ०२, पारनेर १८, अकोले ०५, कोपरगाव ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १७१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १८, राहाता २७, पाथर्डी २९, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट ०१, श्रीगोंदा १८, पारनेर ०१, राहुरी ११, शेवगाव ०९, कोपरगाव ०७, जामखेड ०७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३८, संगमनेर ०६, राहाता ०५, नगर ग्रामीण १६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०२, कोपरगांव ०१, जामखेड ०१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, आज एकूण ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा ३००, संगमनेर २०, राहाता ६, पाथर्डी २४, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर २६ , कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १७, राहुरी १९, श्रीगोंदा ३७, पारनेर ३८, अकोले २, शेवगाव ३३, कोपरगाव २०, जामखेड ७, कर्जत २७ आणि मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३

उपचार सुरू असलेले रूग्ण:३२४६

मृत्यू: ११७

एकूण रूग्ण संख्या:१०६२६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा, खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले || Nagar Corona updates

  नगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी बाधीत रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या आजही अधिक…  अहमदनगर: (दिनांक: ११ ऑगस्ट, रात्री ...

कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka

कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka Shrirampur 24Tass : कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी ...

जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाच्या वतीने आदिवासी तरूणांना आदिवासी दिनानिमित्त बॅटरीवरील रिक्षांचे वितरण || Battery Rickshaw Distributed to Tribal by ZP

Shrirampur 24Tass : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाच्या वतीने आदिवासी तरूणांना आदिवासी दिनानिमित्त बॅटरीवरील रिक्षांचे ...

नगर जिल्ह्यात ६ हजारहून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे होऊन गेले घरी… आज एकूण३८४ रुग्णांना डिस्चार्ज || Nagar Corona Discharge

Shrirampur 24Tass : नगर जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ...

संजय दत्त लीलावतीत रुग्णालयात दाखल; करोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा..|| Sanjay Datta Hospitalised in Lilawati Hospital

संजय दत्त लीलावतीत रुग्णालयात दाखल; करोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा..|| Sanjay Datta Hospitalised in Lilawati Hospital  Sanjay Datta Hospitalised बॉलीवूडमध्ये करोनाची पसरत असतानाच अभिनेता संजय ...

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020  घाटघर शिखर व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 09 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 09 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

श्रीरामपूर मध्ये व्हेंटिलेटर द्या… आमदार लहू कानडे || Provide Ventilators to Shrirampur : Lahu Kanade

श्रीरामपूर मध्ये व्हेंटिलेटर द्या… आमदार लहू कानडे : ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्द करून  देण्याची मागणी Shrirampur 24Tass : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना नगर ऐवजी ...

धरणासाठ : मुळा धरण || भंडारदरा धरण || दारणा धरण || गंगापूर धरण || Mula || Bhandardara || Darna || Ganagapur Dam Available Water

धरणासाठ : मुळा धरण  || भंडारदरा धरण ||  दारणा धरण || गंगापूर धरण || Mula || Bhandardara || Darna || Ganagapur Dam Available Water  ...

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case Indorikar Maharaj Court Case न्यायालयाने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्याविरुद्ध ...