ताज्या बातम्या

 

SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या :

SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस अश्या सर्व बेड यांची माहिती मिळणार आहे. 

SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेड उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारा साठी दाखल करणे शक्य होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.


SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION आजची श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या :

CCC (Asymptomatic): Covid Care Center
DCHC (Moderate Symptoms): Dedicated Covid Health Center
DCH (Critical Patients): Dedicated Covid Hospitals

*उपलब्द बेड्स ची संख्या फोटोमधील Last Updates नुसार ग्राह्य धरावी.
श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या  || SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION

श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या  || SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION

नगर जिल्हा उपलब्द बेड्स च्या ताज्या माहितीसाठी covidbed.ilovenagar.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Information Source: covidbed.ilovenagar.com
 

श्रीरामपूर तालुक्यातील उपलब्द कोरोना बेड्स ची संख्या || SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION

  SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या : SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 08 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 08 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 07 Aug 2020

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 07 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 06 Aug 2020

सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 06 Aug 2020 भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पाऊस सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक ...

नगर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार… || COVID HOSPITAL INFORMATION NAGAR

COVID HOSPITAL INFORMATION NAGAR : नगर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार… नगर जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल ...

Shrirampur24Tass :: सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 05 Aug 2020

सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 05 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== विडिओ आवडल्यास आमचे ...

उद्या 5 ऑगस्ट 2020 या’ वेळेनुसार पार पडणार राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम || PM Modi Tomorrow In Ayodhya – A Look At Plan For Grand Shriram Temple Ceremony

 उद्या 5 ऑगस्ट 2020 या’ वेळेनुसार पार पडणार राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (बुधवार दिनांक ०५ ऑगष्ट २०२० ) ...

सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 04 Aug 2020

सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 04 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== विडिओ आवडल्यास आमचे ...

..अन् पाकिस्तानी “डॉन न्यूज” चॅनलवर अचानक फडकला भारताचा तिरंगा || Pakistan news channel “Dawn” shows Happy Independence Day

..अन् पाकिस्तानी “डॉन न्यूज” चॅनलवर अचानक फडकला भारताचा तिरंगा Pakistan news channel “Dawn” shows Happy Independence Day : पाकिस्तान मधील प्रसिद्ध ‘डॉन’ (Dawn) या ...

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार || Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार  Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A : डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा ...