ताज्या बातम्या


अहमदनगरमध्येकोरोनानेचांगलाचधुमाकूळघातला आहे. ग्रामीणभागात कोरोनानेशिरकाव केल्यानेप्रशासनाचीडोकेदुखीवाढली आहे. पाथर्डीतालुक्यातहीरुग्णसंख्याझपाट्यानेवाढत चालली आहे. राज्याचेमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरात यांचा मतदारसंघअसलेल्यासंगमनेरतालुक्यातसुरुवातीपासूनचकरोनाचाकहर सुरू आहे. जिल्ह्यातनगर शहराच्यापाठोपाठसर्वात जास्त करोनाचेरुग्ण हे संगमनेरतालुक्यातआहेत. त्यामुळेमागील आठवड्यातजिल्ह्याचेपालकमंत्रीहसन मुश्रीफयांनीहीसंगमनेरयेथे भेट देऊन परिस्थितीचाआढावा घेतला आहे. तसेच प्रशासनाकडूनसुद्धा येथील करोना नियंत्रणातआणण्यासाठीविविध प्रतिबंधात्मकउपाययोजनाहाती घेण्यातआल्या आहेत.

कोरोना रुग्ण संख्यावाढीची नुसतीच चर्चाचुकीचे संदेश पसरविल्यास गुन्हेजिल्हाधिकारी व्दिवेदींचा इशारा!

मागील दोन तीन दिवसांपासून कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. नगर शहरात संपूर्ण संचारबंदी सुरू आहेमात्र तरीदेखील कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीसंदर्भात नुसत्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जर कोणी चुकीचे संदेश पसरविल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल होतील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा लढा सुरू आहे. मात्र जनतेत संभ्रम होईल, या उद्देशाने काही लोक संदेश प्रसारित करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वांनीच संयम पाळायला हवा. अन्यथा अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.

कोरोना – पाथर्डी तालुका  Coronavirus In Pathardi

पाथर्डी तालुक्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४२ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ११, तिसगाव ०३, त्रिभुवनवाडी ०४, खाटीक गल्ली पाथर्डी २२ अशा एकूण ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाथर्डीशहर २३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात.

कोरोना –  नेवासा तालुका  Coronavirus In Newasa 

नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 51 वर्षाच्या व्यक्तीला तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने तो व्यक्ती नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. त्या व्यक्तीचे अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. यात तो व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे. 

कोरोना – संगमनेर तालुका  Coronavirus In Sangamaner  

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात करोनाचा कहर; ‘हेआकडे भीतीदायक संगमनेरमध्ये कोरोना @३०५; नव्याने २० कोरोना रुग्ण

संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून काल एकूण 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेर गावाहून आलेल्या तिघा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 305 कोरोना संक्रमित आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील 65 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, 12 14 च्या मुली, 21 वर्षीय तरुणी,65 वर्षीय महिला, 16 वर्षांचा मुलगा तर शहरातील देवीगल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, लखमीपुरा येथील 50 वर्षीय पुरुष, मालदाड रोेड येथील 50 वर्षीय पुरुष,46 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, रहेमतनगर येथील 24 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महिला, घोडेकरमळा येथील 49 वर्षीय पुरुष, तर बाहेर गावाहून आलेल्यांमध्ये नान्नज दुमाला येथे मुंबईहून आलेले दोन व्यक्ती पॉझिटिव्ह तर शहरातील शिवाजीनगर येथे नाशिकहून आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

कोरोना – राहुरी तालुका   Coronavirus In Rahuri

राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित यादीत कालपर्यंत देवळाली प्रवराचे नाव आले नव्हते. परंतु काल शेटेवाडी भागात एका वस्तीवर 36 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्टझाले आणि याठिकाणी नगरपरिषदेने तातडीने जंतुनाशकाची फवारणी करून नाकाबंदी केली आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून वैद्यकीय पथक संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली. सदर रुग्ण नगरपरिषद हद्दीबाहेर असलेल्या एमआयडीसीमध्ये एका दूध प्लांटमध्ये कामाला होता. या ठिकाणी त्याचा राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीशी संपर्क आला.

अहमदनगर: कोरोना रुग्ण संख्यावाढीची नुसतीच चर्चा! चुकीचे संदेश पसरविल्यास गुन्हे! जिल्हाधिकारी व्दिवेदींचा इशारा!

अहमदनगरमध्येकोरोनानेचांगलाचधुमाकूळघातला आहे. ग्रामीणभागात कोरोनानेशिरकाव केल्यानेप्रशासनाचीडोकेदुखीवाढली आहे. पाथर्डीतालुक्यातहीरुग्णसंख्याझपाट्यानेवाढत चालली आहे. राज्याचेमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरात यांचा मतदारसंघअसलेल्यासंगमनेरतालुक्यातसुरुवातीपासूनचकरोनाचाकहर सुरू आहे. जिल्ह्यातनगर शहराच्यापाठोपाठसर्वात जास्त करोनाचेरुग्ण हे संगमनेरतालुक्यातआहेत. त्यामुळेमागील आठवड्यातजिल्ह्याचेपालकमंत्रीहसन मुश्रीफयांनीहीसंगमनेरयेथे भेट ...

निळू भाऊंना महाराष्ट्र एवढ्याच साठी ओळखतो ?

आज करोना संबधी निळू फुले (Nilu Phule) यांचा फोटो वापरून एक पोस्ट फिरत होती.  पूर्वी ‘ करो ना ‘ म्हटलं की आनंद व्हायचा,  आता ...

करोना विषाणू तपासणी करण्याचे नवे कोरोशुअर किट (Corosure) फक्त ३९९ रुपयांत उपलब्ध …

करोना विषाणू तपासणी करण्याचे नवे कोरोशुअर किट  (Corosure) फक्त ३९९ रुपयांत उपलब्ध  आयआयटी दिल्लीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसच्या १० जणांच्या चमूने हे कोरोशुअर (Corosure) ...

Samsung Galaxy M01s Smart Phone Launch

Samsung Galaxy M01s Smart Phone Launch सॅमसंग गॅलेक्सी M01s स्मार्टफोन Android v10 (Q) ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोन ऑक्टा कोअर, 2 गीगाहर्ट्झ, कॉर्टेक्स ए 5 प्रोसेसर ...