ताज्या बातम्या

जळगाव – शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ.10 वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी 20 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार…

अर्जासोबत डी.डी., चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची व बोर्डाचे सर्टिफिकेटची छायांकित प्रत, ओळखपत्राची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी, असेही त्यांनी कळविले आहे.

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार…

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार...

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव दि. ०१: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.होते आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री ...

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल…

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल...

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा – न्यायाधीश डी. एम. जज • विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास  तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा - न्यायाधीश डी. एम. जज •  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न…

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न...

आरसेटीव्दारे कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

आरसेटीव्दारे  कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

‘वन स्टेशन वन शॉप’ – महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार देशभर; अकोला रेल्वे स्थानकावर स्टॉल कार्यान्वित

‘वन स्टेशन वन शॉप’ - महिला बचतगटाची उत्पादने प्रवाशांमार्फत जाणार  देशभर; अकोला रेल्वेस्थानकावर स्टॉल कार्यान्वित