ताज्या बातम्या

वाशिम, दि. 30 : सन 2022-23 या वर्षात केंद्र शासनाने तुर, मसुर व उडीद पिकाची क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढीकरीता संपूर्ण देशामध्ये 370 जिल्हयाची निवड केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात तुर पिकाची उत्पादकता वाढ करण्याच्या दृष्टिने कमी उत्पादकता असलेल्या 16 जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. याकरीता अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशाळा घेऊन तुर पिकाच्या उत्पादकता वाढविण्याकरीता मानक कार्यरत प्रणाली निश्चित करून त्याचा अवलंब करण्याकरीता रोडमॅप तयार करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी आत्मा सभागृह येथे अधिकारी/कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

कार्यशाळा घेण्याचा उद्देश प्रास्ताविकातून तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांनी सविस्तरपणे विषद केला. तुर पिकाबाबत प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत यांनी मार्गदर्शन केले. तूर पिकावरील किड व रोगाबाबत कृषी विज्ञान केंद्र, करडाचे किटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी माहिती दिली. कार्यशाळेकरीता जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक व सर्व कृषि सहायक आणि प्रगतशिल शेतकरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेकरीता फलोत्पादनचे तंत्र अधिकारी श्री. धनडे कु. लंगोटे, प्रदीप थोरात, संध्या राऊत यांची उपस्थिती होती. आभार पंकज आरू यांनी मानले.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण प्रकाशित ‘महा आवास त्रैमासिक ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण प्रकाशित 'महा आवास त्रैमासिक ' चे प्रकाशन करण्यात आले.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा – खासदार डॉ. अनिल बोंडे

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा - खासदार डॉ. अनिल बोंडे

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत

विशेष लेखः जनावरांतील लम्पी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

विशेष लेखः जनावरांतील लम्पी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सुवर्णसंधी – 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सुवर्णसंधी - 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करा