महाराष्ट्र पर्यटन

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री

सातारा दि१ (आजचा साक्षीदार) – केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला असून इन्कम टॅक्सची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. सर्वसामान्य माणसांच्या हिताला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय निधीमधून राज्यातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार - पर्यटन मंत्री
केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आज ठोस भूमिका घेण्यात आली आहे . देशातील सुमारे 50 नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाची निवास व न्याहारी, होम स्टे ही संकल्पना केंद्र शासनाने उचलून धरली असून मोठमोठे हिल स्टेशन्स, निसर्गरम्य पर्यटन स्थळे यासारख्या ठिकाणी निवास व न्याहारी, होम स्टे योजनेच्या माध्यमातून स्थानिक लोकांना लोकांच्या घरांमध्येच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्या सारख्या योजनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होत आहे.

पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने ज्या ज्या बाबींचा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये समावेश आहे त्या बाबींसाठी पुढील आठवड्यात पर्यटन विभागाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या हिस्सेदारीतून कोणत्या योजना राबविण्यात येतील यावर या बैठकीत विचार करण्यात येईल. राज्याच्या पर्यटन क्षेत्र वाढीला केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करण्यात येईल.

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार - पर्यटन मंत्री

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार - पर्यटन मंत्री

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा -  पालकमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा –  पालकमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा -  पालकमंत्री शंभूराज देसाई

वाहतूक पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम…. |रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन…..

ठाणे वाहतूक पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम.... रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.....

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो "सावधान"...!

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत – जोतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत - जोतिरादित्य सिंधिया

💁🏻‍♀️ अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर

💁🏻‍♀️ अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर

🤗 ‘न खाई भोगी तो सदा रोगी’, भोगी का साजरी करतात?

🤗 ‘न खाई भोगी तो सदा रोगी’, भोगी का साजरी करतात?

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ – एकूण निर्णय-७

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ - एकूण निर्णय-७

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा – परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा - परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

12310 Next