महाराष्ट्र पर्यटन

वाशिम, दि. 22 ऑगस्ट 2022 (आजचा साक्षीदार) : 26 ऑगस्ट रोजी बैल पोळा व 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा उत्सव जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या काळात सणाला मेढ म्हणून पळस या बहुआयामी जातीची वृक्षतोड ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणावर केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही.

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा – निवासी उपजिल्हाधिकारी

ही वृक्षतोड थांबवून वर्षानुवर्षे चालत आलेली सांस्कृतीक परंपरा जोपासून “ एक घर एक मेढ ” ही संकल्पना स्वातंत्र्याच्या अृमत महोत्सवी वर्षात राबवून पोळा हा सण उत्साहात साजरा करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा – निवासी उपजिल्हाधिकारी

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा - निवासी उपजिल्हाधिकारी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरसांगितले चौथी मार्गीका करण्याबाबत विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरसांगितले चौथी मार्गीका करण्याबाबत विचार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका….

नोंदणी क्रमांक मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत..! एकाच ठिकाणी घरकूल वसाहतीचा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक…

सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत..! एकाच ठिकाणी घरकूल वसाहतीचा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक…

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडी मंडळांना दिल्या भेटी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडी मंडळांना दिल्या भेटी..

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला….

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला....

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू…

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू...

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग…

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या… पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत – के.मंजुलक्ष्मी

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या... पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत - के.मंजुलक्ष्मी