महाराष्ट्र बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

अहिल्यानगर दि. २२- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ चे २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उप विभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी. आय.एस.डी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झेरॉक्स मशिन, स्कॅनिंग मशिन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तु कार्यान्वित ठेवण्यात येऊ नयेत. परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये परिक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहनांने अथवा पायी फिरण्यास, उभे राहण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

NFO अलर्ट: Axis Mutual Fund ने Momentum Fund लाँच केले

Axis Mutual Fund ने Axis Momentum Fund चा NFO लाँच करण्याची घोषणा केली आहे, ही मोमेंटम थीमला अनुसरून एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. योजनेची ...

RBI: RBI आणि मालदीव चलन प्राधिकरण स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी करतात

आरबीआय आणि मालदीव चलन प्राधिकरणाने गुरुवारी सीमापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मालदीव रुफिया (MVR) – स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक फ्रेमवर्क स्थापित करण्यासाठी ...

सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जनरली ग्रुपसह संयुक्त उपक्रमाद्वारे विमा व्यवसायात प्रवेश करण्यासाठी आरबीआयची मंजुरी मिळाली

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, FGIICL आणि FGILICL अंतर्गत जनरली ग्रुपसह संयुक्त उपक्रमाद्वारे विमा व्यवसायात प्रवेश करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. ...

उत्तर प्रदेश मदरसा कायदा सुप्रीम कोर्टाने मदरसा कायदा शिक्षण स्वीकारला

यूपी मदरसा कायदा बातम्या: उत्तर प्रदेश च्या मदरसा कायदा मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. ...

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री मदन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी, मराठी बातम्या

म्हणाले: सांगली पॅटर्न विधानसभेत राबवणार असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे, निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले, आता जयश्री पाटील ...

एबीपी माझाच्या 10 मुख्य बातम्या आज 5 नोव्हेंबर 2024 शरद पवार यांची राजकारणातून निवृत्ती आणि विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 2024 | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024

1. मला विचार करावा लागेल की पुन्हा राज्यसभेवर का जाऊ नये; शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत; बारामतीत बोलताना मोठे वक्तव्य https://tinyurl.com/2dwyh58a तुम्ही एखाद्या ...

श्रीरामपूर विधानसभा निवडणूक, एनसीपी, शिवसेना, अब फॉर्म, समान मतदारसंघ, अहमदनगर, शिर्डी राजकारण, मराठी बातम्या

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार तीव्र झाला असून निवडणूक प्रचारानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबत श्रीरामपूर विधानसभा ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: हेमंत गोडसे यांचा आरोप, छगन भुजबळ यांनी राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यास सांगितले होते.

छगन भुजबळांवर हेमंत गोडसे : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. ...