महाराष्ट्र बातम्या

मुंबई, दि. ६ : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले की, यापूर्वीही पाणीपुरवठा विभागात काम केल्याचा अनुभव असल्याने ‘हर घर जल, हर घर नल’ हे उद्द‍िष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याला अपेक्षित असलेले काम पूर्ण करणार असून, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस पुरेसे पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, विभागाचे उपसचिव प्रविण पुरी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, जलजीवन मिशन अभियान संचालक यशवंत ऋषिकेश, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे, आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार - मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर 11 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर – जिल्हाधिकारी • मतदारांनी बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर 11 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर - जिल्हाधिकारी • मतदारांनी बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

जानेवारी 2023

जनकल्याणाच्या योजना – “किमान आधारभूत किंमत खरेदी योजना” • आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

जनकल्याणाच्या योजना - “किमान आधारभूत किंमत खरेदी योजना” • आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत....

आणीबाणीच्या कालावधीत लढा देण्याऱ्या व्यक्तींना मिळणार मानधन; 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले…

आणीबाणीच्या कालावधीत लढा देण्याऱ्या व्यक्तींना  मिळणार मानधन; 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले...

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन