महाराष्ट्र बातम्या


भंडारा, दि. 30 : अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, अभ्यासक्रमाची उजळणी व मेहनत करण्याची अफाट वृत्ती विद्यार्थ्यांनी ठेवल्यास नागरी सेवा परीक्षेत नक्की यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज नागपूर येथे केले.

जुन्या मॉरिस कॉलेज मधील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रसंचालक डॉ. प्रमोद लाखे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी हमखास यशस्वी होण्यासाठी असा कोणताही मूलमंत्र नाही. मात्र उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन व सातत्य हेच गुण विद्यार्थ्यांना यश मिळवून देतात.

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो – जिल्हाधिकारी संदीप कदम

परीक्षेच्या दिवसांमध्ये अभ्यासाची करावयाची उजळणीचे नेमके वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अपयश आल्यास कोणत्या मुद्यांवर आपल्याला अपयश येत आहे त्याचा सांगोपांग अभ्यास व विश्लेषण करून विद्यार्थ्यांनी स्मार्ट पद्धतीने पुढील तयारी करावी असे, श्री. कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. तसेच त्यांनी केलेल्या अभ्यासातील काही बारकावे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षा सोडून अन्य करिअर पर्याय सुद्धा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे ही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निकिता घारपिंडे यांनी केले.

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो – जिल्हाधिकारी संदीप कदम

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो - जिल्हाधिकारी संदीप कदम

‘महा-ऊस नोंदणी’ॲपचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्धाटन | ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल – सहकारमंत्री

‘महा-ऊस नोंदणी’ॲपचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्धाटन | ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल - सहकारमंत्री

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश

केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या – डॉ. अनंत गव्हाणे

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या - डॉ. अनंत गव्हाणे

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी. ..

जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी. ..

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा कराकेले – सहकार मंत्री अतुल सावे

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा कराकेले - सहकार मंत्री अतुल सावे

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास – खासदार प्रताप चिखलीकर

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास - खासदार प्रताप चिखलीकर