महाराष्ट्र शासन बातम्या

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

हिंगोली, दि. २६ (आजचा साक्षीदार): शासकीय जिल्हा रुग्णालय हिंगोली डायलेसिस विभागातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. तुकाराम आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी वाचवा आणि डायलेसिस थांबवा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली येथील श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थनिी कु. मिताली मिलींद पाठक हिला प्रथम, कळमनुरी येथील कै.शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.शुभांगी सुधाकर पतंगे यांना द्वितीय तर हिंगोली येथील सत्यनारायण विद्यालयाची श्रीमती शुभांगी जगदेव नाईक यांना जाहीर झाला आहे.

या निबंध स्पर्धेत सर्व प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांना दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात हिंगोली येथे मान्यवराच्या हस्ते अनुक्रमे 2101 रुपये, 1101 रुपये, 501 रुपये तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डायलेसीस विभागाने दिली आहे.

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, दि. 26 (आजचा साक्षीदार) : ...

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात….

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात.... ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या बाबत..

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन |कृषि विभाग

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध  पिण्याचे पाणी - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील